Edited Video: राहुल गांधींनी मल्लिकार्जुन खरगेंना त्यांच्या जागेवरुन उठवून अपमानीत केले नाही
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे उठून जाताना आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी खरगेंची खुर्ची ओढताना दिसतात. दावा केला जात आहे की, राहुल गांधींनी मल्लिकार्जुन खरगेंना त्यांच्या जागेवरुन उठवून त्यांना अपमानीत केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]
Continue Reading