Fact Check : गडकिल्ले विकण्याचा कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही
जाहिर निषेध गुजरात कडुन आला का हा निर्णय गडकिल्ले विकणारा हाच तो निजामशाहीन दानव, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेली एक पोस्ट Pankaj Jarhad Patil यांनी एक करोड मराठ्यांचा फेसबुक ग्रुप जो एक मराठा ऍड होइल त्याने १०० ऍड करावे या पेजवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टमधील बाबी खरोखरच सत्य आहेत का? महाराष्ट्र […]
Continue Reading