इंडेन एक्स्ट्रा तेज सिलिंडरचा व्हिडिओ उत्तराखंडमधील ‘गोबर गॅस सिलिंडर’ म्हणून व्हायरल
इराण-यूएस-इस्रायल तणावामुळे भारतात एलपीजी सिलिंडरची कमतरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर जांभळ्या रंगाच्या सिलिंडरचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यासोबत दावा केला जातो की, उत्तराखंडमधील दोन भावांनी शेणापासून (गोबर गॅस) 18 किलो गॅस देणारा घरगुती सिलिंडर तयार केला आहे, जो फक्त 500 रुपयांत मिळतो. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]
Continue Reading
