राहुल गांधींनी पाकिस्तानला 5 हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा केली नाही; बनावट ग्रफिक व्हायरल

काँग्रस सत्तेत आल्यावर पाकिस्तानला 50 वर्षांसाठी बिनव्याजी 5 हजार कोटींचे कर्ज दिले जाईल अशी राहुल गांधींनी घोषणी केली या दाव्यासह एबीपी न्यूजच्या बातमीचे ग्राफिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक फेक असून अशी कोणतीही बातमी एबीपी न्यूजने जाहिर […]

Continue Reading