महालक्ष्मी योजनेची रक्कम मागणाऱ्या महिलेला दिग्विजय सिंह यांनी हाकलले का ? वाचा सत्य

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह त्यांना भेटायला आलेल्या एक महिलेला हाकलून लावताना दिसतात.  दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारामध्ये घोषणा केलेल्या महालक्ष्मी योजनेअंतर्गत 8 हजार 500 रूपये मागण्यासाठी आलेल्या या महिलेल्या दिग्विजय सिंह यांनी हाकलवून लावले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

मनोज तिवारींच्या ईशान्य दिल्लीची जागा धोक्यात दाखवणारा एक्झिट पोलचा स्क्रीनशॉट एडिटेड आहे; वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला असून विविध माध्यामांवर एक्झिट पोलचे अंदाज दाखवण्यात येत आहे. अशा एका एक्झिट पोलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या एक्झिट पोलमध्ये दावा केला जात आहे की, भाजप खासदार मनोज तिवारी यांची ईशान्य दिल्लीची जागा धोक्यात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

लोकसभा निवडणूक संपल्यावर ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊन भाजपमध्ये विलिन होणार का ? वाचा सत्य

उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट लोकसभा निवडणूक संपल्यावर एकत्र येणार आणि भाजपमध्ये सामील होणार, या दाव्यासह साम टीव्हीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये केलेले वक्तव्य वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश […]

Continue Reading

हिंदूंना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगणारा धर्मगुरू केरळमधील नसून बांगलादेशातील आहे; वाचा सत्य 

निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती हिंदूंना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ केरळचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळले की, व्हायरल क्लिपसोबत केला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ केरळच नाही, तर […]

Continue Reading

राहुल गांधी बटाट्यापासून सोने तयार करण्याची मशीन लावणार असे म्हणाले नव्हते; अर्धवट व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या भाषणाची जुनी क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, “मी अशी एक मशिन लावणार जी एका बाजूने बटाटे टाकले की, दुसऱ्या बाजूला सोने बनून बाहेर पडेल.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळात राहुल गांधी […]

Continue Reading

व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईव्हीएमच्या जागी मतपत्रिकेचे समर्थन केले का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “आपल्या देशातील गरीब आणि अशिक्षीत आहेत, जगातील सर्व शिक्षीत देश आज पण बॅलेट पेपरवर नाव वाचून मतदान करतात.” दावा केला जात आहे की, या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या जागी बॅलेट पेपर समर्थन करत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामनवमीच्या दिवशी मटण खात होते का ? वाचा सत्य

रामनवमीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जेवण करतानाचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदे रामनवमीच्या दिवशी मटण खात होते. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमध्ये एकनाथ शिंदे मटण खात नसून शकाहारी जेवण जेवत होत. काय आहे दावा ? व्हायरल फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेवण करताना दिसतात. युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये […]

Continue Reading

अंबादास दानवे यांनी ‘शहीद सैनिक’ औरंगजेबला प्रिय म्हटले आहे होते; मुघल सम्राटाला नाही.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते (उबाठा) अंबादास दानवे यांनी “औरंगजेब आम्हाला प्रिय आहे.”, असे बोलतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दानवे मुघल सम्राटाचे कौतुक करत आहेत. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल क्लिप अर्धवट आहे. अंबादास दानवे मुघल सम्राट औरंगजेबविषयी नाही, तर 2018 मध्ये शहीद झालेला जवान औरंगजेबबद्दल बोलत होते.  काय आहे दावा ? […]

Continue Reading

संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करतानाचा व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा; वाचा सत्य

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका क्लिपमध्ये प्रियांका चतुर्वेदी म्हणतात की, “मोदी ब्रँड महाराष्ट्रात चालणार नाही.”  तर प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या क्लिपमध्ये संजय राऊत म्हणतात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना 25 वर्षे कोणीही टक्कर देऊ शकत नाही.” या व्हिडिओतून दावा केला जात आहे की, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नेत्यांमध्ये मतभेद आहे. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असे म्हटले का ?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे सत्र सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते “सत्तधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा,” असे सांगत आहेत. विरोधी पक्षात असूनदेखील उद्धव ठाकरे सत्तधारी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले, या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 9 वर्षांपूर्वीचा […]

Continue Reading