महाविकास आघाडीचा जल्लोष साजरा करताना श्रीरामपुरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकविण्यात आला का ? वाचा सत्य

लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीने जल्लोष साजरा करतांना काही लोकांनी श्रीरामपूरमधील वार्ड क्रमांक 2 वेस्टन चौकात भागात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला, या दाव्यासह एक व्यक्ती हिरवा झेंडा हवेत फिरवताना दिसत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये इस्लामिक झेंडा फडकवण्यात आला होता. […]

Continue Reading

राहुल गांधींनी नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन केले नाही; बनावट व्हिडिओ व्हायरल

सध्याच्या निवडणुकीच्या काळात अनेक बनावट व्हिडिओ भ्रामक दाव्यासह सोशल मीडियावर शेअर केले जातात. अशाच एका प्रकारच्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. एका बाजूला काँग्रेस आणि इंडिया आघाडी लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला लोकशाही आणि संविधान वाचवणारे भाजप आणि आरएसएस आहेत. काँग्रेसने 22-25 लोकांना अब्जाधीश […]

Continue Reading

निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील व्हीव्हीपीएटी स्लिप्स चोरीला गेल्याचा दावा खोटा; वाचा सत्य 

सध्या लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार झाले असून शेवटचा टप्पा 1 जून रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात व्हीव्हीपीएटीची चोरी झाली. या दाव्यासोबत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक मशीनमधून मतदान केलेल्या पत्रिका काढून काळ्या लिफाफ्यात गोळा केल्यानंतर सीलबंद करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन […]

Continue Reading

राहुल गांधीच्या रॅलीचे स्वागतासाठी केरळमध्ये गाय कापण्यात आली नाही; वाचा सत्य

जीपवर रक्तबंबाळ गायीच्या मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, केरळच्या वायनाडमध्ये राहुल गांधींनी काढलेल्या रॅलीचे स्वागत करण्यासाठी तेथील मुस्लिमांनी गाय कापली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे.  काय आहे दावा ? […]

Continue Reading

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे राहुल गांधी म्हणाले का ? वाचा सत्य

निवडणुकीच्या काळात नेत्यांचे अनेक एडिटेड व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल होतात. अशाच एका व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “4 जुननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील.” राहुल गांधी विरोधीपक्षात असूनदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे म्हणाले, या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

ऊबाठा गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचार रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकविण्यात आला का ? वाचा सत्य

शिवसेना उबाठा गटाचे अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबईमधून लोकसभा निवडणुकीसाठी उभे आहेत. याच पार्श्वभूमीवर अनिल देसाई यांच्या चेंबूरमधील प्रचार रॅलीमध्ये पाकिस्तानाचा झेंडा फडकविण्यात आला, या दाव्यासह त्यांचा रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानाचा नाही तर इस्लामिक झेंडा […]

Continue Reading

Edited Video: अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ‘काँग्रेस संपली’ म्हणाले नाही

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “काँग्रेस संपली, काँग्रेसचा अंत झाला आणि आता तुम्हाला काँग्रेस कुठेही दिसणार नाही.” या व्हिडिओला अनुसरून दावा केला जात आहे की, मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेस संपुष्टात येण्याबाबत वक्तव्य केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून […]

Continue Reading

तामिळनाडुमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगी आग लागली का ? वाचा सत्य

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक पुतळा जाळतात परंतु, ते करत असताना त्यांच्याच लुंगीला आग लागते. दावा केला जात आहे की, तामिळनाडुमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळत असतांना त्यांच्याच लुंगीला आग लागली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

मराठा समाजाने असंवैधानिकरित्या ओबीसीचे आरक्षण लुटले; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले का? वाचा सत्य

एका क्लिपद्वारे दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा समाजाने असंवैधानिक पद्धतीने आरक्षण मिळवले असे म्हटले. “मागच्या दाराने ओबीसीचे आरक्षण लुटणे हे आपल्याला माण्य आहे का ? आता हेच काम देशातील प्रत्येक राज्यात होईल,” असे ते क्लिपमध्ये बोलतात. दावा केला जात आहे की, या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा आरक्षण विरोधात बोलत […]

Continue Reading

नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गेल्या होत्या का ? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदींसोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर भाजप नेते दिसतात. दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदींच्या लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रपतीसुद्धा उपस्थित होत्या. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading

जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंना अकार्यक्षम म्हटले का ? वाचा सत्य

निवडणुकीच्या काळात नेत्यांचे अनेक आरोप-प्रत्यारोपाचे व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल होतात. अशाच एका व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड “86 वर्षांच्या वडिलांना म्हणाव लागत आहे की, माझ्या 50 वर्षांच्या तरुण मुलाल तुम्ही सांभाळून घ्या. ही मागच्या पिढीचे अपयश आहे.” असे म्हणतात. दावा केला जात आहे की, जितेंद्र आव्हाड व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळेंना उद्देशून बोलत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

न्यूयॉर्क टाइम्सने नरेंद्र मोदींना उद्देशून “नागडा राजा” असे म्हटले का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर द न्यूयॉर्क टाइम्सच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील एक व्यंग चित्र व्हायरल होत आहे. यामध्ये म्हटले आहे की, भारीतय सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदींना नागडा राजा घोषित केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातमीचे कात्रण आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल वृत्तापत्राचे कात्रण एडिटेड आहे. काय आहे दावा […]

Continue Reading

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना भाषण करण्यापासून रोखले का ? वाचा सत्य

काँग्रेस आणि ठाकरे गटात अनेक मतभेद असल्याच्या कथित बातम्या आपण माध्यमात पाहतो. सध्या सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर करत दावा केला जात आहे की, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना भाषण करत असताना थांबवले आणि त्यांना व्यासपीठावरून उतरून जाण्यास सांगितले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

ओडिशामध्ये लोकांद्वारे भाजप नेत्याचा विरोध केल्याचा जुना व्हिडिओ पंजाबचा नावाने व्हायरल 

जसे जसे निवडणुकीचा एक एक टप्प पार होत आहे. तसे तसे सोशल मीडियावर जुने व्हिडिओ भ्रामक दाव्यासह शेअर केले जात आहेत. अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये काही लोकांकडून वाहनाची तोडफोड करताना दिसतात. दावा केला जात की, पंजाबमध्ये विरोध दर्शवण्यासाठी लोकांनी भाजप नेत्याच्या वाहनाची तोडफोड केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य […]

Continue Reading

राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला नाही; बनवट आवाजाने तयार केलेला व्हिडिओ व्हायरल

सध्या लोकसभा निवडणुकच्या रणधुमालीत राहुल गांधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी एका पत्रावर स्वक्षरी करत ते काँग्रेस पक्षाच राजीनामा देत असल्याचे सांगतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे. मुळात राहुल गांधी लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल […]

Continue Reading

एबीपी माझाच्या नावाने अमरावती लोकसभेची फेक ओपिनियन पोल आकडेवारी व्हायरल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या न्यूज चॅनलचे लोगो असलेले ओपिनियन पोल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यानुसार अमरावतीमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त 44 टक्के मतदान मिळाले. पोस्ट शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की, व्हायरल ओपिनियन पोल एबीपी माझाने जाहीर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

पंजाबमध्ये लोकांनी भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरून झेंडे जाळले का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीची चुरस जशीजशी वाढत आहे, तसे तसे जुने व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये लोक भाजपचे झेंडे जाळताना दिसतात. सोबत दावा करण्यात येत आहे की, पंजापमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून भाजपचे झेंडे जाळले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

महेंद्र सिंह धोनीने पंजा दाखवत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीचा हाताचा पंजा दाखवतानाचा फोटो व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, महेंद्र सिंह धोनीने पंजा अर्थातच काँग्रेसला मतदान करण्यासाठी आवाहन केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाही. चेन्नई सुपर किंग्सने […]

Continue Reading

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतांची हेराफेरी झाली का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक मशीनमधून मतपत्रिका बाहेर काढताना दिसतात.  दावा केला जात आहे की, लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर मतांमध्ये हेराफेरी केली जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये […]

Continue Reading

मतदान केंद्रामध्ये इव्हीएम मशीन फोडतानाचा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्यक्ती मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीन फोडताणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही घटना सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात घडली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यानचा आहे.  काय आहे […]

Continue Reading