महाविकास आघाडीचा जल्लोष साजरा करताना श्रीरामपुरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकविण्यात आला का ? वाचा सत्य
लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीने जल्लोष साजरा करतांना काही लोकांनी श्रीरामपूरमधील वार्ड क्रमांक 2 वेस्टन चौकात भागात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला, या दाव्यासह एक व्यक्ती हिरवा झेंडा हवेत फिरवताना दिसत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये इस्लामिक झेंडा फडकवण्यात आला होता. […]
Continue Reading