Fact Check: सिंगापूरमधील वर्तमानपत्राने नरेंद्र मोदींची तुलना ली युआन यू यांच्याशी केली का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेशात प्रस्थ वाढत असल्याचे सांगत सोशल मीडियावर एका कथित सिंगापूरच्या वृत्तपत्रातील कात्रण फिरवले जात आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांची सिंगापूरचे संस्थापक नेते ली कुआन यू यांच्याशी तुलना केलेली आहे. अनेकांनी या दाव्याच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने मग याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? वर्तमानपत्राच्या कात्रणामध्ये नरेंद्र मोदी व […]

Continue Reading