वाराणशीच्या काशी विश्वनाथ मंदिराचे फोटो आयोध्या राम मंदिराचे म्हणून व्हायरल
अयोध्येतील राम मंदिराचे गेल्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. सोशल मीडियावर आता एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, तो आयोध्येमधील राम मंदिराच्या बांधकामाचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा सिद्ध झाला. हा फोटो वाराणशीमधील काशी विश्वानथ मंदिराचा आहे. काय आहे दावा? सोशल मीडियावर एका मंदिराच्या बांधकामाचा […]
Continue Reading