Fact Check : जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग कन्याकुमारीत आहे का?
जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग 111 फूट, नागरकोइल, कन्याकुमारी अशी माहिती असलेला एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरत आहे. मन कोसम मनमे या पेजवर असाच व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग खरोखरच नागरकोइल, कन्याकुमारी या ठिकाणी आहे का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive तथ्य […]
Continue Reading