भारत हल्ला करण्याच्या भीतीने पाकिस्तानमध्ये लोक बँकेबाहेर रांगा लावत आहेत का? वाचा सत्य
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर एका बँकेबाहेर रांगेत उभ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “भारत युद्धादरम्यान बँका कोसळण्यापूर्वी घाबरलेले पाकिस्तानी लोक पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये रांगेत उभे आहेत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]
Continue Reading