Fact : मुर्शीदाबादमधील तिहेरी खून प्रकरण धार्मिक नव्हे तर आर्थिक वादातून
#ईस्लामि_मॉब_लिंचिग (Likes पेक्षा Share करा ) पश्चिम बंगाल ( भारत) हे आहेत R.S.S. चे कार्यकर्ते प्रकाश पाल. त्यांची ८ महिन्यांची गर्भवती पत्नी ब्युटी आणि ६ वर्षे वयाचा मुलगा यांचा अपराध फक्त एकच .. ते सनातन हिंदु धार्मिक होते आणि दुर्गापुजेत सहभागी होते. काल रात्री काही मुस्लिमानी त्यांच्या याच गुन्ह्याबद्दल त्या तिघांनाही अत्यंत निर्घुणपणे मारले कुठे आहेत […]
Continue Reading