जे.जे. रुग्णालयामध्ये 5 हजार रुपयांमध्ये हृदयविकाराचे निदान होत असल्याचा फेक मेसेज व्हायरल? वाचा सत्य
नवीन प्रकारच्या तंत्रज्ञानाच्यासाह्याने मुंबईतील जे.जे. रुग्णालयमध्ये 5 हजार रुपयांमध्ये हृदय विकाराचा निदान करण्यात येत आहे, या दाव्यासह एका संशोधनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओसोबत केलेला दावा चुकीचा आहे. काय आहे दावा ? दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये हृदय विकाराचा निदान […]
Continue Reading