Fact Check : तरबेजच्या वडिलांचीही मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाली होती का?
झारखंडमध्ये मॉब लिंचिंगचा बळी ठरलेला तरबेज अन्सारी यांचाही मॉब लिचिंगमध्ये मृत्यू झाला होता, अशी माहिती असलेले एका वृत्तपत्राचे कात्रण Satish Vengurlekar यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने तरबेजच्या वडिलांचे खरंच मॉब लिचिंग झाले होते का? याची तथ्य पडताळणी केली होती. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी झारखंडमध्ये मॉब लिंचिंगचा बळी ठरलेला तरबेज अन्सारी […]
Continue Reading