Edited Video: अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ‘काँग्रेस संपली’ म्हणाले नाही
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “काँग्रेस संपली, काँग्रेसचा अंत झाला आणि आता तुम्हाला काँग्रेस कुठेही दिसणार नाही.” या व्हिडिओला अनुसरून दावा केला जात आहे की, मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेस संपुष्टात येण्याबाबत वक्तव्य केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून […]
Continue Reading