FACT-CHECK: 1 सप्टेंबरपासून टपाल पेट्या कायमस्वरूपी बंद होणार का? वाचा सत्य
भारतीय डाक विभागाने टपाल पेट्या 1 सप्टेंबर 2025 पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, दावा भ्रामक असून भारतीय डाक विभागाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. काय आहे दावा ? व्हायरल […]
Continue Reading