उत्तराखंडमध्ये लष्करी हेलिकॉप्टरला ‘पोकलँड मशीन’ बांधून नेण्याचा फोटो फेक; वाचा सत्य

एका हेलिकॉप्टरला जेसेबी अर्थात पोकलँड मशीन बांधून नेतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, उत्तराखंडमधील धारली गावाला मदत करण्यासाठी भारतीय लष्करीने हेलिकॉप्टरला ‘पोकलँड मशीन’ बांधून नेण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहे. […]

Continue Reading

हॅलिकॉप्टर-ट्रक अपघाताचा हा व्हिडिओ भारतातील नव्हे ब्राझीलमधील; वाचा सत्य

अमृतसर येथील रतनसिंह चौकात हॅलिकॉप्टर आणि ट्रकच्या अपघाताची घटना घडली असून हे फक्त भारतातच घडू शकते, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. हा व्हिडिओ भारतातील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित  तथ्य पडताळणी हॅलिकॉप्टर-ट्रक अपघाताचा हा व्हिडिओ भारतातील आहे का, हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओतील एक […]

Continue Reading