हेजबोला प्रमुखाचा खात्मा करणाऱ्या पायलटचे खरंच इस्रायलमध्ये असे स्वागत झाले का?
इस्रायलने लेबनॉनमधील हेजबोला या संघटनेच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यामध्ये संघटनेचा प्रमुख हसन नरसल्ला यांचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका व्यक्तीचे जल्लोषात स्वागत होत असल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हेजबोला प्रमुखाला मारणाऱ्या पायलटचे इस्रायलमध्ये असे स्वागत झाले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]
Continue Reading