कुस्तीपटूंच्या आंदोलनाला जमलेली गर्दी म्हणून नरेंद्र मोदींच्या सभेचा जुना व्हिडिओ व्हायरल
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करून काही आघाडीच्या कुस्तीपटूंचे दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर 23 एप्रिल पासून आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एका विराट गर्दीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन म्हणून ही रॅली काढण्यात आली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]
Continue Reading