शाळेतील शिक्षिकेला भेटतानाचा हा व्हिडिओ सुंदर पिचाईंचा नाही; वाचा सत्य
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई त्यांची शाळेतील शिक्षिका मौली अब्राहम यांना 27 वर्षांनंतर त्याच्या घरी जाऊन भेटतात तेव्हा, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात सुंदर पिचाई यांचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सुंदर पिचाई यांचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी गुगलचे मुख्य कार्यकारी […]
Continue Reading