Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 420 क्रमांकाचा टी-शर्ट देण्यात आला का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अर्जेटिनाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी G-20 परिषदेत सहभागही नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या ठिकाणी यांना 420 क्रमांक असलेले टी-शर्ट भेट देण्यात आले, असा दावा करणारे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात फिरत आहे. सुनील वैद्य यांनी असेच एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील […]

Continue Reading