महाकुंभचा ड्रोनशॉटने काढलेला व्हिडिओ आंतरराष्ट्रीय विमानातील पायलटची घोषणा म्हणून व्हायरल
प्रयागराजमधील महाकुंभ परदेशी लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर महाकुंभ गंगा घाटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “आंतरराष्ट्रीय विमान प्रयागराज येथे लँडिंग होण्यापूर्वी परदेशी पायलटने गंगा घाटचे हे दृष्य पाहून घोषणा केली.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]
Continue Reading