दान पेटीमध्ये नोटांचे बंडल टाकतानाचा व्हिडिओ अयोध्येचा नसून श्री सणवालिया सेठ मंदिराचा; वाचा सत्य

रामाच्या मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला दानपेटीत नोटांचे बंडल टाकताना दिसते. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडओ राम मंदिराचा नाही. हे दान राजस्थानच्या श्री सणवालिया […]

Continue Reading

अयोध्यातील राम मंदिर म्हणून राजस्थानच्या संवलिया सेठ मंदिराच्या दानपेटीचा व्हिडिओ व्हायरल

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत अवघ्या दोन दिवसात 3.17 करोड रुपये जमा झाल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दानपेटीतून काढळलेल्या पैश्यांचा ढीग दिसतो. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा नाही. ही दानपेटी राजस्थानमधील ‘सांवरिया जी मंदिरा’ची आहे. […]

Continue Reading