बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप उमेदवाराला जनेतेने चपलेचा हार घातला का? वाचा सत्य.
बिहारमधील निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून सोशल मीडियावरसुद्धा अपप्रचार सुरू झाला आहे. एक व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, बिहारमध्ये जनतेने भाजपच्या उमेदवाराचे चपलेचा हार घालून स्वागत केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे समोर आले. हा व्हिडिओ 2018 साली मध्य प्रदेशमधील आहे. काय आहे दावा? भाजपचा उमेदवार प्रचार करत असताना एक ज्येष्ठ व्यक्ती […]
Continue Reading