Fact Check : राहुल गांधी म्हणाले का, बघितले ना मागच्या सत्तर वर्षात काय वाट लावली ते
धारावी येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी “बघितले ना मागच्या सत्तर वर्षात काय वाट लावली ते, पूर्ण व्यवस्था नष्ट केली आहे” असे म्हटल्याचा दावा Prasad Deshpande यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एका व्हिडिओसह केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी धारावीतील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी नेमके काय […]
Continue Reading