संजय राऊत यांनी दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन दिले नाही; वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उबाठा गटाचे नेते संजय राऊत म्हणतात की, “आपले सरकार एक दिवस दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल.” दावा केला जात आहे की, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे गटाचे सरकार आल्यावर दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन दिले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

NSA अजित डोवाल रिकाम्या खुर्चीशी बोलत नव्हते; बनावट फोटो व्हायरल

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते एका खुर्चीवर बसलेले आहेत तर समोरची खुर्ची रिकामी आहे. दावा केला जात आहे की, अजित  डोवाल रिकाम्या खुर्चीशी बोलत होते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला फोटो एडिट केलेला […]

Continue Reading