चीनमधील जगातील सर्वात मोठा पूल म्हणून दुसऱ्याच या पर्यटनस्थळाचा फोटो व्हायरल 

चीनमधील दानयांग-कुन्शान ग्रँड ब्रिज या पुलाची लांबी 164 किलोमीटर असून हा जगातील सर्वात लांब पूल म्हणून ओळखला जातो. याच पार्श्वभूमीवर एक रस्त्यालगत असलेल्या इमारतींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा चीनमधील दानयांग-कुन्शान ग्रँड ब्रिज आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading