महाराष्ट्रात थंडीमुळे हार्ट अटॅक होण्याची शक्यता; असा फेक मेसेज आरोग्य शासन विभागाच्या नावाने व्हायरल

सध्या महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य शासन विभागाने सध्या महाराष्ट्रात जीव घेणे थंडीचे आगमन झाले असून नागरिकांनी घरा बाहेर पडू नये, असा सतर्कतेचा इशारा दिला आहे, असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading