Fact : स्मृती इराणी यांनी नमस्कार केलेली व्यक्ती स्वामी चिन्मयानंद नसून हुकूम यादव
भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या बलात्काराचा आरोप असणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांचा आर्शीवाद घेताना, अशी माहिती असलेले एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरत आहे. छाया थोरात यांनी असेच एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे […]
Continue Reading