कर्नाटकातील बिबट्याचा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरच्या नावाने व्हायरल
सध्या संभाजीनगरमध्ये बिबट्याच्या वावर असल्याने शहरामध्ये भिती निर्माण झाली आहे. अशा वेळी अनेक असंबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक बिबट्या वावरताना दिसतो. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरच्या बीड बाय पास रोडवरील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती […]
Continue Reading