Fact Check : छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची घरवापसी होणार; शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची पोस्ट Sakaal ने आपल्या पेजवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार आहेत का? याचा आम्ही शोध घेतला तेव्हा आम्हाला इंडिया टूडेचे खालील वृत्त दिसून […]
Continue Reading