टाटा कंपनीने नॅनोचे नवीन मॉडल लाँच केले का? वाचा सत्य
भारतातील बाजार सर्वात स्वस्त कार म्हणून टाटा कंपनीच्या नॅनोकडे पाहिले जाते. याच पार्श्वभूमीवर एका कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात टाटा कंपनीने नॅनोचे नवीन मॉडल लाँच केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो एडिट केलेला आहे. हा फोटो […]
Continue Reading