अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वीचे दृष्य म्हणून जुना व्हिडिओ व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या दुर्घटनेचे व्हिडिओ म्हणून अनेक क्लिप्स सोशल मीडियावर शेयर होत आहेत. विमानाच्या कॉकपिटमधून चित्रित केलेला अशाच एका अपघाताच्या व्हिडिओसोबत अजित पवार यांचा शेवटचा व्हिडिओ म्हणून दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]
Continue Reading
