राहुल गांधींनी 50 आणि 15 ची बेरीज 73 सांगितली का? एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. ज्यामध्ये राहुल गांधी भाषणादरम्यान 50 आणि 15 ची बेरीज 73 सांगतात. जे की चुकीच उत्तर आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सोशल मीडियावर यूजर्स राहुल गांधींची खिल्ली उडवत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]
Continue Reading