बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला वकिलांनी चोप दिल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर वकीलांच्या जमावाद्वारे पोलिस सुरक्षेत असलेल्या एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, “अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला कोर्टात पोलिसांच्या समोर वकिलांनी जबरदस्त चोप दिला.” पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ छत्तीसगड येथील […]

Continue Reading