कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अझीम प्रेमजींनी 50 हजार कोटी दान केले का? वाचा सत्य
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी 50 हजार कोटी दान केल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. अझीम प्रेमजी यांनी खरोखरच कोरोना विषाणूशी लढण्यासाठी 50 हजार कोटी दान केले आहेत का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रोचे […]
Continue Reading