इंडिगो संकटाच्या काळात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नाचतानाचा जुना व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल
इंडिगोची शेकडो विमाने दररोज रद्द होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराज असून कंपनीवर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू स्टेजवर डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, इंडिगोमध्ये संकट सुरू असताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू एका कार्यक्रमात स्टेजवर डान्स करता […]
Continue Reading
