दक्षिण कोरियातील घटनेचा व्हिडिओ कतारमध्ये इराणचा हल्ला म्हणून व्हायरल

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाशी जोडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. काही रिपोर्टनुसार, इराणने कतारवर मिसाईल हल्ले केले होते. याच पार्श्वभूमीवर एका इमारतीला भीषण आग लागल्याचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. दावा केला जात आहे की, इराणने कतारमधील गॅस प्लांटवर हल्ला केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या […]

Continue Reading

FACT CHECK : एआय व्हिडिओ इराणचा इस्रायलवरील हल्ल्याचे खरे दृष्य म्हणून व्हायरल

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. याचदरम्यान एक कथित हवाई हल्ल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. दावा केला जात आहे की, यात इराणने एकाच वेळी अमेरिका आणि इस्रायलवर हवाई हल्ला केल्याचे  दाखवले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading

दुबई एअरपोर्टवर इराणीचा हल्ल्या म्हणून; अजमान मार्केट आगीचा जुना व्हिडिओ व्हायरल 

मिडल ईस्टमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी भीषण आग लागलेली दिसते. एका इमारतीमधून मोठ्या आगीच्या ज्वाळा आणि धूर निघताना दिसतो. दावा केला जात आहे की, “हा दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा व्हिडिओ आहे, जिथे इराणने ड्रोन हल्ला दर्शवतो.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

कुत्र्यांचा गार्डनमध्ये खेळणाऱ्या मुलांवर हल्ला केल्याचा हा व्हिडिओ भारतातील नाही; वाचा सत्य

पार्कमध्ये लहान मुले खेळत असताना दोन पिसाळलेले कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कल्याण खडकपाडा अरिहंत सोसायटीचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कल्याणचा नसून ब्राझीलचा आहे. काय आहे […]

Continue Reading