महाविकास आघाडी उमेदवार कुणाल पाटीलांना खरंच धुळ्यामध्ये शुन्य मते मिळाली का ? वाचा सत्य

यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची ठरली. या पार्श्वभूमीवर “धुळे – ग्रामीण मतदारसंघात विधानसभा निवडणूकसाठी उभे राहिलेले महाविकास आघाडीचे उमेदवार कुणालबाबा रोहिदास पाटील यांना अवधान गावात शून्य मते मिळाली,” असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या जाहिरातीचे कौतुक केले नाही; एडिटेड व्हिडिओ व्हायरल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे जाहिरातीचे कौतुक करताना दिसतात. दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या जाहिरातीचे कौतुक केले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड […]

Continue Reading

भाजप SC, ST आणि OBC आरक्षाण रद्द करणार असे अमित शाह म्हणाले का ? वाचा सत्य

सध्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमित शाह भाषण देताना भाजप सरकार एससी एसटी आणि ओबीसी वर्गांचे आरक्षण संपवून टाकणार असे सांगतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट […]

Continue Reading

आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार नाही असा खोटा दावा व्हायरल; वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमतचे ग्राफिक कार्ड वापरून दावा केला जात आहे की, काँग्रेसच्या दबावानंतर आदित्य ठाकरेंनी वरळीतून माघार घेतली असून ते निवडणूक लढवणार नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल बातमी लोकमतने जारी केली नाही. तसेच आदित्य ठाकरेंनी अशी कोणतीही घोषणा केलेली […]

Continue Reading