RSS प्रमुख मोहन भागवत यांनी ‘भारतीय सैन्याचे भगवेकरण’ करण्याची मागणी केली नाही; वाचा सत्य 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय सैन्याला शुद्ध ठेवण्यासाठी तिचे भगवेकरण करण्याचा आदेश दिला, असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला असून मोहन भागवत यांनी […]

Continue Reading

लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारतीय दलात ‘भगवेकरण’ होत असल्याचे सांगितले का ? वाचा सत्य

लेफ्टनंट जनरल राजीव घई यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते कथितपणे म्हटले होते की, “भारतीय सशस्त्र दलांचे राजकारणीकरण किंवा भगवेकरण भारतीय सेनेच्या मूलभूत मूल्यांना खिळखिळे करत आहे.” दावा केला जात आहे की, “ या ठिकाणी लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारतीय सैन्यदलात राजकारणीकरण किंवा भगवेकरण होत असल्याचा आरोप केला आहे.” फॅक्ट […]

Continue Reading