अंबादास दानवे यांनी ‘शहीद सैनिक’ औरंगजेबला प्रिय म्हटले आहे होते; मुघल सम्राटाला नाही.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते (उबाठा) अंबादास दानवे यांनी “औरंगजेब आम्हाला प्रिय आहे.”, असे बोलतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दानवे मुघल सम्राटाचे कौतुक करत आहेत. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल क्लिप अर्धवट आहे. अंबादास दानवे मुघल सम्राट औरंगजेबविषयी नाही, तर 2018 मध्ये शहीद झालेला जवान औरंगजेबबद्दल बोलत होते. काय आहे दावा ? […]
Continue Reading