या व्हिडिओतील व्यक्ती युगांडाचा राजा आहे का?

अहमदाबाद विमानतळावर युगांडाचा राजा, त्याची वेशभूषाही आश्चर्यकारक आहे, अशी माहिती देत मदन जैन यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ही व्यक्ती युगांडाचे राजा आहे का, युगांडात आजही राजेशाही आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी  हे खरोखरच युगांडाचे राजे आहेत का, हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला. […]

Continue Reading