कचरा गोळा करणाऱ्या मुलांकडे 500 रुपयांच्या नोटा सापडल्याचा व्हिडिओ पाकिस्तानातील नाही; वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कचरा गोळा करणाऱ्या मुलांकडे 500 रुपयांच्या जुन्या नोटांचे बंडल दिसतात. दावा केला जाता आहे की, “हा व्हिडिओ पाकिस्तानाचा असून तेथे भारतीय चलनातून बाद झालेल्या 500 रुपयांच्या जुन्या नोटा अद्याप ही चलनात आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

आरबीआयने एक सप्टेंबरपासून 500 रुपयांच्या नोटा बँकमध्ये जमा करण्याचे आदेश दिले का? वाचा सत्य

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 सप्टेंबरपासून पाचशेच्या नोटा बँकमध्ये जमा करणे अनिवार्य केले आहे. बनावट नोटांवर कारवाई करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हा नवीन नियम जारी केल्याचे म्हटले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

सरकारने भगवान राम आणि अयोध्या मंदिराची प्रतिमा असलेली 500 रुपयांची नोट जारी केली का ? वाचा सत्य

राम मंदिर प्राणप्रतिष्ठाण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार 22 जानेवारी रोजी भगवान रामची प्रतिमा असलेली 500 रुपयांची नोट जारी करणार आहेत, या दाव्यासह एका नोटेचा फोटो व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील नोट बनावट आहे. भारत सरकारने असा कोणताही निर्णय […]

Continue Reading