हवामान विभागाने हाय अलर्टचा इशारा दिला नाही; खोटा मेसेज व्हायरल
माध्यमांच्या देशभरात साधारण तापमानापेक्षा जास्त उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “हवामान विभागाने 29 मे ते 2 जून दरम्यान तापमान 45°C ते 55°C दरम्यान वाढण्याचे संकेत देत हाय अलर्ट सांगितले असून नागरिक सुरक्षा महासंचालनालय नागरिकांना सतर्कतेचा इशारा […]
Continue Reading