दिल्लीत ‘आप’ नेत्याला ईद साजरी करण्याचे आवाहन केल्यामुळे मारहाण झाली का?
आप नेते सौरभ भारद्वाज यांच्याशी काही लोक धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये सौरभ भारद्वाज यांनी ईद साजरी करू देण्याचे आवाहन केल्यामुळे लोकांनी त्यांना मारहाण केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ […]
Continue Reading
