‘बाबा मेरे, प्यारे बाबा’ गाणं गाणाऱ्या मुलाचे वडील शहिद लष्करी अधिकारी नाहीत; वाचा सत्य
वडिलांविषयी गाणं गाणाऱ्या एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, हा एका शहीद लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे. वडिलांनी देशासाठी प्राण दिल्यानंतर हा मुलगा सध्या सैनिक शाळेत शिकत असल्याचेही सोशल मीडियावर म्हटले जात आहे. क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओ […]
Continue Reading