खासदार शाहू महाराज यांनी खरंच कान धरून माफी मागितली का ? वाचा सत्य
विशाळगड अतिक्रमण मुक्त आंदोलनाचा फटका बसलेल्यानंतर ग्रामस्थांशी खासदार शाहू महाराज आणि काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील यांनी संवाद साधला होता. या पार्श्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही महिलांसमोर खासदार शाहू महाराज यांना कान पकडताना दिसतात. दावा केला जात आहे की, खासदार शाहू महाराज विशाळगडावरील अतिक्रमण आंदोलनात नुकसान झालेल्या लोकांची […]
Continue Reading