विमान अपघातात अजित पवार यांच्यासोबत कॅप्टन साहिल मदान यांचासुद्धा मृत्यू झाला का ? वाचा सत्य

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवरी रोजी बारामतीमध्ये एका विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेदरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या इतर चार जणांचाही मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर एका पायलटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, या दुर्घटनेत कॅप्टन साहिल मदान नामक पायलटचाही मृत्यू झाला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या […]

Continue Reading

गुजरात विमान दुर्घटनेचा व्हिडिओ म्हणून असंबंधित जुनी क्लिप व्हायरल; वाचा सत्य

गुजरात विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “ गुजरात विमान दुर्घटनेचे दृष्य प्रवाशाच्या फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ गुजरात विमान दुर्घटनेचा नाही. काय आहे दावा ? व्हायरल […]

Continue Reading