गुजरात विमान अपघात म्हणून राजस्थानमधील आगीचा व्हिडिओ व्हायरल

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आणि 242 प्रवाशांचा पैकी एकच वाचू शकला. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अग्निशमन दलाचे वाहने आग लागलेल्या ठिकाणी जाताना दिसतात. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओ अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

अमेरिकेतील व्हिडिओ भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती म्हणून व्हायरल

भारत-पाक संघर्षादरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दावा केला जात आहे की, भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती दर्शवली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानचा नाही. काय आहे दावा ?  व्हायरल व्हिडिओमध्ये रसत्यावरील जाळपोळ दाखवलेली आहे. युजर्स हा व्हिडिओ […]

Continue Reading