इस्रायलच्या विमानतळावर इराणच्या हल्ल्याचा दावा करत असंबंधित व्हिडिओ व्हायरल

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाशी जोडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धावपट्टीवर एका विमानातून धूर निघताना आणि प्रवासी बाहेर पडताना दिसतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ इस्रायलच्या विमानतळाचा असून इराणच्या हल्ल्यातून बचावलेल्या विमानाची ही दृष्य आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

तरुणाने विमान तयार केल्याचा तो व्हिडिओ बांगलादेशचा आहे; तो बिहारी असल्याचा दावा फेक 

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, बिहारच्या अवनिश कुमार नावाच्या तरुणाने केवळ आठ दिवसांत आणि अवघ्या सात हजार रुपयांच्या खर्चात विमान तयार केले. सोबत एका तरुणाचा विमान आकाश झेप घेताचा व्हिडिओदेखील शेअर केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बिहारचा […]

Continue Reading